मुस्लिम बांधव नमाज अदा करताना सुरू झाला पाऊस, शीख व्यक्तीने धावत जाऊन छत्रीने केलं छप्पर... जम्मूतील हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल "हेच तर आहे भारतीय मातीचं वैशिष्ट्य"...