NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Raigad ST Stunt : एसटी चालकाची स्टंटबाजी , एक चूक पडली असती महागात N18V

Raigad ST Stunt : एसटी चालकाची स्टंटबाजी , एक चूक पडली असती महागात N18V

Raigad ST Stunt : एसटी चालकाची स्टंटबाजी , एक चूक पडली असती महागात N18Vरायगड मध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नद्यांच्या वर असलेल्या पुलांवरून पाणी वाहत आहे. भेरव अंबा नदी पुलावरून पावसाचे पाणी ओसंडून वाहत असताना पाली बस स्थानकातून सुटलेली घोडेगाव मार्गे पेण बस अंबा नदीच्या पुलावर आली असता, पुलावरून पावसाचे पाणी जात असतानाही चालकाने थेट बस पाण्यात घातली,सुदैवाने बस पुल पार झाली मात्र थोडे जरी विपरीत घडले असते तर प्रवाशांसह बस वाहून गेली असती आणि मोठा अनर्थ घडला असता.सदरचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायलर झाला असून संबधित चालकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे....Due to heavy rain in Raigad, the water level of many rivers has increased and water is flowing from the bridges above the rivers. When the rain water was overflowing from the Bherav Amba river bridge, the Pen bus which left from Pali bus station via Ghodegaon came to the Amba river bridge, even though the rain water was flowing over the bridge, the driver directly put the bus into the water. There would have been a great calamity.