वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे.Police have detained 3 suspected accused who attacked Vanraj Andekar. He is currently being thoroughly investigated.