NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Pune Porsche Accident Update | 300 शब्दांचा निबंध अखेर पठ्ठ्याने लिहिला | पोर्शे कार अपघात प्रकरण

Pune Porsche Accident Update | 300 शब्दांचा निबंध अखेर पठ्ठ्याने लिहिला | पोर्शे कार अपघात प्रकरण

A 17-year-old boy, who was involved in the fatal Porsche crash in Pune that killed two techies, has submitted a 300-word essay on road safety to the Juvenile Justice Board (JJB). An official told PTI on Friday that this submission was part of his bail conditions.पुणे पोर्श कार ॲक्सीडंट आणि शिक्षा म्हणून निबंध लिहा. सगळा्यांना हे प्रकरण माहित आहे. देशभरातून बाल न्याय हक्क मंडळाच्या निकालावर संताप व्यक्त करण्यात आला होता. याचीच पुढची बातमी समोर आलीये. अखेर या मुलाने ३०० शब्दांचा निबंध लिहिलाय. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं उघड आल्यावर अल्पवयीन मुलाच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अल्पवयीन तरूणाने बाल न्याय हक्क मंडळाकडे 300 शब्दांचा निबंध सादर केला आहे. याशिवाय काऊंसलिंग आणि ट्राफीक नियमांचा अभ्यास करण्यासाठी आरटीओसोबत काम करणे यासारख्या इतर शिक्षांचे भोगण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.SHBH