NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Patanjali Dantamanjan Fact Check : पतंजली व्हेज की नॉन व्हेज? 'दंत मंजन'बाबत कोर्टात गेलं प्रकरण N18

Patanjali Dantamanjan Fact Check : पतंजली व्हेज की नॉन व्हेज? 'दंत मंजन'बाबत कोर्टात गेलं प्रकरण N18

Patanjali Dantamanjan Fact Check : पतंजली व्हेज की नॉन व्हेज? 'दंत मंजन'बाबत कोर्टात गेलं प्रकरण N18रामदेव बाबांचं पतंजली प्रोडक्ट पुन्हा वादात सापडलंय. पतंजली प्रोडक्ट्स चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. पतंजली आयुर्वेदच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला आहे की ब्रँडच्या हर्बल टूथ पावडर, 'दिव्या मंजन', ज्याची शाकाहारी म्हणून विक्री केली जाते, त्यात मांसाहारी घटक आहेत. पतंजलीला डेंटल केअर प्रोडक्टमध्ये मांसाहारी घटक वापरल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. कंपनी आपल्या 'दिव्य दंत मंजन'मध्ये 'समुद्र फेन' म्हणजेच कटलफिश नावाचा मांसाहारी पदार्थ वापरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की, मांसाहारी साहित्याचा वापर करूनही त्या उत्पादनाला ग्रीन म्हणजेच शाकाहारी लेबल देण्यात आले आहे. वकील शाशा जैन यांनी पतंजलीला ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये शाशा यांनी 'दिव्य दंत मंजन'चा फोटो आणि त्यात वापरलेले पदार्थही शेअर केले आहेत. आता या प्रकरणाची सुनावणी 28 नोव्हेंबरला होणार आहे.Ramdev Baba's Patanjali product is again in controversy. If you are a customer of Patanjali products, this news is for you. A petition has been filed in the Delhi High Court against Patanjali Ayurveda, alleging that the brand's herbal tooth powder, 'Divya Manjan', which is marketed as vegetarian, contains non-vegetarian ingredients. Patanjali has been sent a legal notice for using non-vegetarian ingredients in dental care products. The company has been accused of using a non-vegetarian ingredient called 'Samudra Fen' i.e. Cuttlefish in its 'Divya Dant Manjan'. The notice also states that the product has been given a green i.e. vegetarian label despite the use of non-vegetarian ingredients. Lawyer Shasha Jain has sent this legal notice to Patanjali. In a post shared on Twitter, Shasha has also shared the photo of 'Divya Dant Manjan' and the ingredients used in it. Now the hearing of this case will be held on November 28.