सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केल्यानंतर आता दुहेरी फायदा होणार आहे. महाराष्ट्र शासनाने कन्यादान योजना सुरू केलीये आणि या योजनेतून जोडप्यांना 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. हे अर्थसहाय्य वधूचे आई-वडील किंवा पालकांच्या नावाने मंजूर करण्यात येईल.यासाठी काय आहेत नियम व अटी? वधू आणि वर हे दोघेही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच दोघांपैकी किमान एक जण अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती, धनगर किंवा वंजारी असावा. अथवा, विशेष मागास प्रवर्गामधील किंवा इतर मागासवर्गातील असणे गरजेचे आहे.After getting married in a mass marriage ceremony, now there will be double benefit. Government of Maharashtra has started Kanyadaan Yojana and through this Yojana couples will get financial assistance of Rs.20 thousand. This financial assistance will be sanctioned in the name of the bride's parents or guardians. What are the terms and conditions for this?