Narendra Modi will take oath as the Prime Minister for the third time today. MPs of BJP and allied parties will take oath along with them. But it is understood that Narayan Rane, who is a minister at the center in his second tenure, will not get a ministerial post. नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत भाजप आणि मित्रपक्षांचेही खासदार शपथ घेणार आहेत. परंतू त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात केंद्रात मंत्री असलेले नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचे समजते.