कारचालकांन दुचाकीस्वारला नेलं फरफटत.शहराच्या रिंग रोड भागातील प्रकार. तब्बल ३ किलोमीटरपर्यंत नेलं फरफटत. अद्याप पोलिसात तक्रार दाखल नाही.