NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / आईला चक्कर आली, वडिल ढसाढसा रडले, UPSC विद्यार्थीनीच्या पालकांचा आक्रोश, Video Viral

आईला चक्कर आली, वडिल ढसाढसा रडले, UPSC विद्यार्थीनीच्या पालकांचा आक्रोश, Video Viral

आईला चक्कर आली, वडिल ढसाढसा रडले, UPSC विद्यार्थीनीच्या पालकांचा आक्रोश... रविवारी UPSC ची परिक्षा झाली. यावेळी गुरूग्राममध्ये हा प्रकार घडला. नियमाप्रमाणे अर्धा तास आधी विद्यार्थीनी साक्षी परिक्षा केंद्रावर पोहोचली. परिक्षेची वेळ होती 9:30 आणि साक्षी आपल्या पालकांसह 9:00 ला केंद्रावर दाखल झाली. तरी तिला प्रवेश नाकारण्यात आला. म्हणून साक्षीच्या पालकांची अशी अवस्था झाली. साक्षी मात्र त्यांना धीर देताना दिसली.Mother felt dizzy, father cried profusely, UPSC student's parents wailed... This happened in Gurugram on Sunday dring UPSC exam. As per the rule, the students reached the examination center half an hour before. The exam time was 9:30 and Sakshi along with her parents reached the center at 9:00. However, she was denied entry. So Sakshi's parents became like this. Sakshi, however, was seen giving them courage.