NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Monkeypox Virus | पुन्हा लॉकडाऊन लागणार? आरोग्य संघटनेचा इशारा WHO | N18S

Monkeypox Virus | पुन्हा लॉकडाऊन लागणार? आरोग्य संघटनेचा इशारा WHO | N18S

After the infectious diseases of Corona, Norovirus, now the spread of monkeypox disease is increasing rapidly... Considering the severity of this disease, the World Health Organization has declared an emergency... In the country, the central government has also given instructions to the state health systems to be alert... In this disease, headache, fever The main symptoms are vomiting, rashes on the body. There are three types of monkey pox virus and they are clade 1, clade 2 and clade IB. It is said that Clade IB is more dangerous and is spreading rapidly..Initially this disease originated in Africa...then it spread to 12 countries. It is understood..... This disease is classified as zoonosis and in this it spreads from animals to humans... It has been found that this virus is contagious and spreads quickly after coming in contact with an infected person..कोरोना, नोरोव्हायरस या संसर्गजन्य आजारानंतर आता मंकीपॉक्स आजाराचा फैलाव वेगाने वाढतोय.... या आजाराची तीव्रता लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी घोषित केलीये... तर देशात सुद्धा केंद्र सरकारने अलर्ट राहण्याच्या सुचना राज्यातील आरोग्य यंत्रणांना दिल्यात... या आजारामध्ये डोकेदुखी, ताप येणे, शरीरावर लाग रंगाचे पुरळ उठणे ही याची प्रमुख लक्षण आहेत. तर मंकी पोक्स विषाणूचे तीन प्रकार असून क्लेड १, क्लेड २ आणि क्लेड आयबी हे प्रकार असून क्लेड आयबी हा विषाणू अधिक घातक असून त्यांचा फैलाव वेगाने होत असल्याचं सांगितलं जातंय..सुरुवातीला या आजाराचा उगम आफ्रिकेत झाला होता... त्यानंतर १२ देशांमध्ये त्यांचा फैलाव झाल्याचं समजतंय..... झुनॉसिस प्रकारात हा आजार मोडत असून यामध्ये प्राण्यांमधून तो माणसांमध्ये पसरतो...हा विषाणू संसर्गजन्य असून संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याचा प्रसार लवकर होतो असं निष्पन्न झालंय..