मराठा आरक्षण बाबत राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगा मार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे मात्र अहमदनगर महानगरपालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त केल्या आहेत मात्र यातील अनेकांना इंग्लिश येत नसल्यामुळे या सर्व्हेचा बोजबारा ओढला आहे असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.