NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Manu Bhaker-Neeraj Chopra : नीरज- मनू खरंच एकमेकांना डेट करतात?

Manu Bhaker-Neeraj Chopra : नीरज- मनू खरंच एकमेकांना डेट करतात?

Manu Bhaker-Neeraj Chopra : नीरज- मनू खरंच एकमेकांना डेट करतात?मनू भाकरच्या घरी जाऊन नीरजनं नुकतीच भेट घेतली, मनूच्या आई-वडीलांचे त्याने आशीर्वाद घेतले. यावेळी तो मनूसोबतच होता. यानंतर नीरज लग्नाची चर्चा करायला तिच्या घरी गेला अशी चर्चा रंगू लागली. यावर खुद्द मनू समोर आलीय, अन् तीनं स्पष्टीकरण दिलंय. मनू म्हणाली की, नीरज अन् माझ्यात असं काहीच नाही. तो माझा सिनीअर आहे, तसंच मी त्याच्याकडे पाहते. पुढचे ३ महिने मी ब्रेक घेणार आहे. तर मनूच्या वडिलांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलंय. मनूचे वडील म्हणाले की, अजून तिचं लग्नाचं वय नाहीय, त्यामुळे आम्ही असा कुठलाच विचार करत नाही. Neeraj went to Manu Bhakar's house and met him, he took the blessings of Manu's parents. This time he was with Manu. After this, there was talk that Neeraj went to her house to discuss marriage. Manu himself has come forward on this, and has given three explanations. Manu said that there is nothing like that between Neeraj and me. He is my senior, so I look up to him. I will be taking a break for the next 3 months.