NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Like And Subscribe Movie : Ameya Wagh न्यूज 18 बापाच्या दर्शनाला, घेऊन आलाय मराठीतला रहस्यमयी सिनेमा

Like And Subscribe Movie : Ameya Wagh न्यूज 18 बापाच्या दर्शनाला, घेऊन आलाय मराठीतला रहस्यमयी सिनेमा

Like And Subscribe Movie : Ameya Wagh न्यूज 18 बापाच्या दर्शनाला, घेऊन आलाय मराठीतला रहस्यमयी सिनेमाA poster of the movie 'Like and Subscribe' was released a few days ago. It featured a selfie of Amrita Khanwilkar, Jui Bhagwat and Amey Wagh. So many people were curious to know what is the secret behind this. The recently released teaser has created many questions in the minds of the audienceकाही दिवसांपूर्वी ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यात अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय वाघ यांचा एक सेल्फी होता. ज्यामध्ये सेल्फी आणि प्रत्यक्षातील चेहऱ्यावरील हावभाव खूप वेगळे होते. त्यामुळे यामागे काय रहस्य दडले आह, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती. त्यात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरने प्रेक्षकांच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना येत्या १८ ऑक्टोबर रोजी मिळणार आहेत.