Last year, the beautification of the Khed Railway Station in Ratnagiri district, which was spent last year, is literally twelve o'clock. The biggest impact is sitting in Konkan millions of railway passengers.गेल्याच वर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे अक्षरशः बारा वाजले आहेत नव्या बांधलेल्या शेडला अवकाळी पावसातच धबधब्याप्रमाणे गळती लागले आहे . याचा सर्वाधिक फटका कोकणात येणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांना बसत आहे हजारो स्क्वेअर फुट असलेल्या रेल्वे स्थानकासमोरील पात्राची शेड गळत असल्यामुळे कोकण रेल्वेचे प्रवासी शेडमध्ये देखील भिजत आहेत अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे त्या आधीच नव्याने बांधलेल्या शेडला मोठ्या प्रमाणावरती गळती लागल्यामुळे खर्च करण्यात आलेले कोट्यावधी रुपये पाण्यात गेल्याची प्रतिक्रिया उमटत आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी... APSAHeavy rain is going on in Maharashtra, Kokana along with Mumbai has been lashed by rains, meanwhile today too, a heavy rain warning has been issued in the state by the Meteorological Department. According to the forecast of the Meteorological Department, there is a possibility of heavy to very heavy rains in Mumbai in the next 24 hours. The weather will remain cloudy, maximum temperature in Mumbai and suburbs is likely to be between 25 degree Celsius and 29 degree Celsius. Konkan has also been warned by the meteorological department of heavy rain.महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, मुंबईसह कोकणाला पावसानं झोडपून काढलं आहे, दरम्यान आज देखील राज्यात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.हवमान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत पुढील 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. वातावरण ढगाळ राहणार असून, मुंबई आणि उपनगरांमध्ये कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस ते 29 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.कोकणात देखील हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. APSA News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: https://bit.ly/321zn3A Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en Facebook: https://www.facebook.com/News18Lokmat Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n