Police deployment outside Kirit Somaiya's office. A march of Muslim organizations in Mankhurd will enter Kirit Somaiya's residence shortly. Kirit Somaiya criticized that Bangladeshis voted in Mankhurd in the Lok Sabha elections in Northeast Mumbai.किरीट सोमय्या यांच्या कार्यालया बाहेर पोलिस बंदोबस्त.मानखुर्द मधील मुस्लिम संघटनांचा मोर्चा थोड्याच वेळात किरीट सोमय्याचा निवास स्थानी दाखल होणार आहे.ईशान्य मुंबईतील लोकसभा निवडणुकीत मानखुर्द मध्ये बांग्लादेशींनी मतदान केल्याची टिका किरीट सोमय्या यांनी केली होती.