The election of the world's largest democracy has concluded. As soon as the votes are finally cast in this seven-phase election, the only question in everyone's mind is who will get the power of the country. People across India are waiting with bated breath for this. News18 Network, the largest news network in India, is bringing a survey for the first time in the history of Indian democracy. Ours is not an EXIT but an EXACT POLL. We are going to see News18 Network's mega exit poll to see what the public has decided on 543 seats. On 'News18 Lokmat' we are going to show you 'Pre-Result'. Whose government from the biggest and most reliable 'exit poll'? Who did the people vote for? In whose hands is the power of the country, who is the Prime Minister? Which party will get how many seats? On whom does the country trust? We will show this in mega exit poll on 'News18 Lokmat'.जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक संपन्न झाली. सात टप्प्यात संपन्न झालेल्या या निवडणुकीत शेवटच मत पडताच आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे तो कुणाच्या हाती देशाची सत्ता येणार हा. श्वास रोखून संपूर्ण भारतातील जनता याची प्रतिक्षा करतेय. भारतातलं सर्वांत मोठं न्यूज नेटवर्क असलेलं न्यूज18 नेटवर्कनं भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व्हे घेऊन येतोय. आमचा हा EXIT नाही EXACT POLL आहे. 543 जागांवर जनतेनं काय फैसला यावर पाहा न्यूज18 नेटवर्कचा मेगा एक्झिट पोल पाहणार आहोत. 'न्यूज18 लोकमत'वर 'निकालाआधीचा निकाल' आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सर्वात मोठा आणि विश्वसनीय 'एक्झिट पोल'मधून कुणाचं सरकार? जनतेनं कौल कुणाला दिला? कुणाच्या हाती देशाची सत्ता, पंतप्रधान कोण? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? सर्व्हेत देशाचा विश्वास कुणावर? हे दाखवणार आहोत आम्ही 'न्यूज18 लोकमत'वर मेगा एक्झिट पोल'मध्ये.