NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Kangana Ranaut Slap News : एखाद्याला कानशिलात मारण्याची भारतात काय शिक्षा आहे? N18V

Kangana Ranaut Slap News : एखाद्याला कानशिलात मारण्याची भारतात काय शिक्षा आहे? N18V

Kangana Ranaut Slap News : एखाद्याला कानशिलात मारण्याची भारतात काय शिक्षा आहे? N18Vदोन दिवसापूर्वी नुकतीच भाजपची खासदार झालेल्या कंगना रणौला एका महिला CRFS अधिकारीने कानशिलात लगावलं. ज्यानंतर हे प्रकरण देशभरात गाजलं. पण त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थीत झाले. या महिला अधिकारीचं आता काय होणार? तिला काय शिक्षा सुनावली जाणार? आपल्या देशात एखाद्याला कानशिलात लगावण्याचे काय नियम आहेत? कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कानाखाली मारू शकत नाही. वास्तविक, अशा प्रकरणांमध्ये IPC सेक्शन 323 अंतर्गत गुन्हा नोंदवतात. शिक्षा म्हणून 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला धमकावण्यासाठी गुन्हेगारी शक्ती किंवा प्रतिकात्मक हल्ला केला तर त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. पण तरीही पीडितेला चिंता वाटत असेल तर असे करणारी व्यक्ती IPC SECTION 358 नुसार दोषी मानली जाईल. सध्या CRFS महिला अधिकाऱ्यावरतरी कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे.Bollywood actress-turned-politician Kangana Ranaut on Saturday slammed those who are justifying a slap to her by the CISF constable at Chandigarh airport. After her ‘shocking rise in terror and violence in Punjab’ remark following the incident, the actor has now said that every rapist, murderer or thief always has a strong emotional, physical, psychological or financial reason to commit a crime.