Junk Food and Crime : बायकोला जंक फूड खाऊ न दिल्याने नवर्याला अटक, तुरुंगात डांबलं N18Sबायकोला जंक फूड खाऊ न दिल्याने नवर्याला अटक झालीये. नेमकं झालंय काय? एक महिला जिला जंक फूड खायचं होतं पण तिचा नवरा तिला खाऊ देत नव्हता. मुलाच्या जन्मानंतर पती फ्रेंच फ्राईज खायला देत नसल्याचा आरोप करत पत्नीने पोलिसात तक्रार केली. पत्नीने या व्यक्तीविरुद्ध आयपीसी कलम 498 अ म्हणजेच क्रूरता ज्याला आपण म्हणू शकतो त्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. नवर्या विरोधात तिने पोलिसात तक्रार केली. आश्चर्य म्हणजे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत त्या व्यक्तीला अटकही केली. त्याला तुरुंगात डांबलं. पण हायकोर्टाकडून त्याला दिलासा मिळालाय. आता या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना म्हणाले की, त्या व्यक्तीविरुद्धची तक्रार अत्यंत खालच्या दर्जाची आहे.A woman who wanted to eat junk food but her husband wouldn't let her eat it. After the birth of the child, the wife complained to the police, alleging that her husband did not feed her French fries. The wife had registered a case against this person under Section 498 A of the IPC. Surprisingly, the police registered a case and arrested the person. He was put in jail. But he got relief from the High Court. Now Karnataka High Court has intervened in this case. While hearing the case, Justice M Nagaprasanna of the Karnataka High Court said that the complaint against the person was of a very low standard.