NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Sunetra Pawar यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर Baramati मधील Katewadiमध्ये जल्लोष #shorts

Sunetra Pawar यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर Baramati मधील Katewadiमध्ये जल्लोष #shorts

As soon as Sunetra Pawar's Rajya Sabha candidature was announced in Deputy Chief Minister Ajit Pawar's hometown of Katewadi, there was a jubilation with gulal. Two days ago, the villagers and sarpanchs of Katewadi had unanimously demanded Ajit Dada to get Sumitra Pawar's candidacy. Today, as soon as that demand was fulfilled, the villagers cheered by throwing gulal.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी या मूळ गावी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर होताच गुलाल उधळून एकच जल्लोष करण्यात आला.दोन दिवसांपूर्वी काटेवाडीमधील ग्रामस्थांनी व सरपंचांनी एकमताने सुमित्रा पवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी अजितदादांकडे मागणी केली होती. आज ती मागणी पूर्ण होताच गावकऱ्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला.