Gold Rate Update : बजेटनंतर मोठी घडामोड, सोन्याचे दर तपासा, तुमच्या जिल्ह्यात काय भाव? N18V सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी घसरण झाली आहे. यामुळं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार 22 कॅरेट सोन्याचा दर हा 64000 रुपयांवर आला आहे. तर मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 69602 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तो आज 24 जुलै रोजी सकाळी 69194 रुपयांवर घसरला आहे. There is a big and important news for gold buyers. There has been a big fall in the price of gold. Due to this, the buyers have got a big relief. According to India Bullion and Jewelers Association, the price of 22 carat gold has come down to Rs 64000. While the price of 24 carat gold was Rs 69602 per 10 grams on Tuesday, it has fallen to Rs 69194 today on July 24 morning.