Girl Alive in Drain : हृदय हेलावणारी घटना ! नाल्यातील गोणीत आढळली चक्क जिवंत मुलगी.. मालाड पूर्वेतील हृदय हेलावणारी घटना समोर आलीय. प्राणी प्रेमी जितेंद्र रस्त्यावरून चालत असताना त्यांना उघड्या नाल्यात टाकलेल्या गोणीतून कसलातरी आवाज ऐकू आला, मग त्यांना कुत्रा किंवा मांजरीच्या पिल्लूचा आवाज असावा असे वाटले. पण नाल्यातून गोणी बाहेर काढताच आश्चर्याचा धक्का बसला. त्यात होती नवजात जिवंत मुलगी. हे पाहून सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला.Producer/Editor/Upoloading : Nilkanth Sonar