NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / गणेश खिंड बनली प्रवाशांसाठी धोक्याचा घाट, 15 दिवसात 3 वेळा दरड कोसळण्याच्या घटना... #shorts | N18S

गणेश खिंड बनली प्रवाशांसाठी धोक्याचा घाट, 15 दिवसात 3 वेळा दरड कोसळण्याच्या घटना... #shorts | N18S

सांगलीच्या कडेगाव आणि वाळवा तालुक्याला जोडणाऱ्या गणेश खिंड या अतिवळणाच्या घाटात काल दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गेल्या 15 दिवसांतील ही तिसरी घटना आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरीही प्रवाशांसाठी हा धोक्याचा घाट बनला आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे.An incident of landslide occurred yesterday in Ganesh pass which connects Kadegaon and Walwa taluka of Sangli. This is the third incident in the last 15 days. Although there was no loss of life in this, it has become a dangerous pier for passengers. But it seems that the administration has ignored it.