NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / EXCLUSIVE | तळघरात नेमकं काय दडलंय? Pandharpur Vitthal Temple Basement Found #shorts

EXCLUSIVE | तळघरात नेमकं काय दडलंय? Pandharpur Vitthal Temple Basement Found #shorts

Vitthal temple of Pandharpur should be preserved and preserved. For this, the development plan of Rs 73 crores is currently underway. Under this, the temple has been given an antique look. Therefore, the newly built temple is now taking the devotees back seven hundred years... Similarly, a mysterious basement has been found in the temple, so many mysterious things related to the temple can be revealed.पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धन व्हावे. यासाठी ७३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे काम सध्या सुरू आहे.या अंतर्गत मंदिराला पुरातन रूप देण्यात आले आहे. त्यामुळे नव्याने तयार झालेले मंदिर आता भाविकांना सातशे वर्ष मागे घेऊन जातय...अशातच मंदिरात एक रहस्यमयी तळघर सापडलंय त्यामुळे मंदिरासंदर्भातील अनेक गुढ गोष्टी समोर येऊ शकतात.