NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Elon Musk on EVM : निवडणुकीसाठी ईव्हीएम वापर रद्द करा! एलॉन मस्क यांची थेट मागणी N18V

Elon Musk on EVM : निवडणुकीसाठी ईव्हीएम वापर रद्द करा! एलॉन मस्क यांची थेट मागणी N18V

Elon Musk, in a post on X, had raised concerns about electronic voting machines, suggesting they should be eliminated due to the potential risk of being hacked by humans or AI, even if the risk is minimal.जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी (Elon Musk on EVM) इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) म्हणजेच ईव्हीएमने निवडणुका न घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सोशल मीडिया साइट X वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन रद्द करण्यात याव्यात. मनुष्य किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका आहे, जरी हा धोका कमी आहे, तरीही खूप जास्त आहे.