NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / UPI पेमेंट करताना या गोष्टींकडे अजिबात करु नका दुर्लक्ष! होऊ शकतं लाखोंचं नुकसान | N18S

UPI पेमेंट करताना या गोष्टींकडे अजिबात करु नका दुर्लक्ष! होऊ शकतं लाखोंचं नुकसान | N18S

आजकाल सर्वकाही डिजिटल झालंय. जो तो ऑनलाईन पेमेंट करत असतो. लाईट बिल असो किंवा भाजीपाला सर्व काही UPI मुळे एका सेकंदात पैसे ट्रान्सफर केले जातात. यासोबतच आजकाल ऑनलाइन स्कॅमचे प्रमाण देखील वाढले आहेत. घोटाळेबाज वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत राहतात. जर तुम्ही देखील UPI पेमेंट करत असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. याच्या मदतीने तुम्ही घोटाळे आणि नुकसान टाळू शकता. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत.N18S | APSANews18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.Follow usWebsite: https://bit.ly/321zn3ATwitter : https://twitter.com/news18lokmat?lang=enFacebook: https://www.facebook.com/News18LokmatSubscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n