BJP leader Devendra Fadnavis gave an interview to News18 Lokmat. In this interview, he commented on Mahayuti and Maviya. Also, Fadnavis informed them about the demand of Umelas and Aurangzeb's statement made by Asaduddin Owaisiभाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज१८ लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महायुती आणि मविआवर भाष्य केल. तसंच उमेलांची मागणी आणि असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या औरंगजेबच्या वक्तव्यावरून फडणवीसांनी त्यांना सुनावलं.