The work of Chhatrapati Shivaji Maharaj's memorial to be built in the Arabian Sea has not started even after 8 years. So Sambhaji Raje Chhatrapati became aggressive. Sambhaji Raje stormed Mumbai along with Swarajya Party workers. Along with the activists, he was going to search for the Shiva memorial in the Arabian Sea. But the Swarajya Party workers were stopped by the police near the Gate Way of India. This time the police have detained some protesters. अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम 8 वर्षानंतर देखील सुरु नाही. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेत. स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन संभाजीराजे मुंबईत धडकले. कार्यकर्त्यांसोबत ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा शोध घेण्यासाठी जाणार होते. मात्र गेट वे ऑफ इंडियाजावळ स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलंय.Chhatrapati Sambhajinagar | संभाजीराजेंसमोरच कार्यकार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड, नेमकं काय घडलं?