Celebrate birthdays and pre weddings in Metro : मेट्रोमध्ये सेलिब्रेट करा बर्थ डे आणि प्री वेडिंग, 50 टक्के मिळणार सूट मिळणार आहे. मेट्रोनं प्रवाशांना विशेष सवलतीत ही योजना उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी किती खर्च येईल कुठे रजिस्टर करावं लागेल जाणून घ्या या व्हिडिओत..