Alcohol Tanker Crash। भररस्त्यात पलटला दारूने भरलेला टँकर, उचलण्यासाठी बोलवाव्या लागल्या चार क्रेन्स. खेड शिवापूर टोलनाक्याजवळ ही घटना घडली.