NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Ajit Pawar Vs Anna Hazare | अण्णांनी वाढवलं अजितदादांचं टेन्शन Shikhar Bank Scam #shorts

Ajit Pawar Vs Anna Hazare | अण्णांनी वाढवलं अजितदादांचं टेन्शन Shikhar Bank Scam #shorts

Deputy Chief Minister Ajit Pawar's troubles in the Shikhar Bank scam do not seem to be stopping. Anna Hazare objected to Ajit Pawar's clean chit. Not only this, but they have also run in the court against it. Financial Offenses Wing of Mumbai Police has given a clean chit to Ajit Pawar and others. It is also being said that due to the objection taken by Anna Hazare in this regard, the coming period may be more of a struggle for Ajit Pawar.शिखर बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी थांबताना दिसत नाही... अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला.. इतकच नव्हे तर त्या विरोधात त्यांनी न्यायालयातही धाव घेतलीय... मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना क्लीन चिट दिलीय.. यासंदर्भात अण्णा हजारेंनी घेतलेल्या आक्षेपामुळे आगामी काळ अजित पवार यांच्यासाठी अधिक संघर्षाचा असू शकतो, असंही बोललं जातंय..