A Budget and Red Colour : बजेट कायम लाल रंगाच्या ब्रीफकेसमधूनच संसदेत का आणलं जातं?२३ जुलैला बजेट सादर होणारेय. तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का? की बजेट सादर करण्याच्या दिवशी ज्या ब्रीफकेसमध्ये बजेट असतं ते ब्रीफकेस कींवा ती बॅग जी अर्थमंत्री आपल्यासोबत घेऊन येतात ती कायम लाल रंगाचीच का असते? लालऐवजी दुसऱ्या रंगाचा वापर का होत नाही? ही परंपरा कधीपासून चालत आली आहे? 2019 मध्ये, सीतारामन यांनी ब्रीफकेसची परंपरा मोडून लाल रंगाच्या ‘वहीखात्या’त बजेट संसदेत आणलं 2021 मध्ये सीतारामन यांनी टॅब्लेटचा वापर केला होता. पण, तो पण लाल कापडाने झाकलेला होता.तर या बजेट ब्रीफकेस किंवा लाल रंगाच्या बॅगचा ब्रिटिश लोकांशी संबंध आहे. तज्ज्ञांच्या मते, 1860 मध्ये, ब्रिटिश चॅन्सलर ग्लॅडस्टोन यांनी सर्वांत पहिल्यांदा राणीचा मोनोग्राम असलेली लाल लेदर ब्रीफकेस अर्थसंकल्प सादर करताना आणली होती. या ब्रीफकेसला ‘ग्लॅडस्टोन बॉक्स’ म्हणतात. दुसरं कारण 16 व्या शतकाच्या शेवटी क्वीन एलिझाबेथच्या प्रतिनिधीने स्पॅनिश राजदूताला काळ्या पुडिंगने म्हणजेच स्वीट डिश) भरलेली लाल ब्रीफकेस भेट दिली होती. त्यामुळे लाल रंगाची परंपरा सुरू झाली. त्यामुळे अक्ट्रॅक्टीव दिसणाऱ्या लाल रंगाच्या ब्रीफकेस किंवा बॅगमध्ये ही बजेटची कागदपत्रे संसदेत आणली जातात.The budget will be presented on July 23. Have you ever wondered that? Why is the briefcase in which the budget is kept on the day of presenting the budget or the bag that the finance minister brings with him always red in color? In 2019, Sitharaman broke the briefcase tradition and presented the Budget in Parliament in a red colored 'booklet'. In 2021, Sitharaman used a tablet. But, it was also covered with red cloth. So this budget briefcase or red color bag is associated with British people. According to experts, in 1860, British Chancellor Gladstone brought the first red leather briefcase with the Queen's monogram to present the budget. This briefcase is called 'Gladstone Box'. Another reason is that at the end of the 16th century, a representative of Queen Elizabeth presented a red briefcase filled with black pudding (a sweet dish) to the Spanish ambassador. Hence the tradition of red color started. So these budget documents are brought to the Parliament in an attractive looking red briefcase or bag.