NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Maharashtra Unlimited : राजेश टोपेंना बबनराव लोणीकरांची शिवीगाळ, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल | Politics

Maharashtra Unlimited : राजेश टोपेंना बबनराव लोणीकरांची शिवीगाळ, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल | Politics

  • News18.com

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत उपाध्यक्षपद न मिळाल्याने राजेश टोपे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणी राडा झाल्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे देखील दाखल झाले होते. आता राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांच्यातील संवादाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय.या ऑडिओ क्लिपमध्ये लोणीकर यांनी टोपेंना शिवीगाळ केल्याच समोर आलंय. त्यामुळे जालन्यात राजकारणाच्या खालावलेल्या पातळीची चर्चा सुरू आहे.