NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Maharashtra Unlimited : पीएचडीच्या विधानावर अखेर अजितदादांना उपरती, दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...

Maharashtra Unlimited : पीएचडीच्या विधानावर अखेर अजितदादांना उपरती, दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...

  • News18.com

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी संदर्भात केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद पेटला होता. अखेरीस अजितदादांनी या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे, असं म्हणत वादावर दिलगिरी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी विद्यार्थ्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटला होता. पीएचडी करून काय दिवा लावणार? असा वक्तव्य अजितदादांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर वाद पेटल्यानंतर अखेरीस अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली.