NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Maharashtra Kesari कोल्हापूरची पैलवान अमृता पुजारी महाराष्ट्र केसरी ! #local18

Maharashtra Kesari कोल्हापूरची पैलवान अमृता पुजारी महाराष्ट्र केसरी ! #local18

  • News18.com

कोल्हापूर ही पैलवानांची नगरी आहे. मग त्यात पुरुष असोत किंवा महिला पैलवानकी क्षेत्रात आपले नाव कमावण्यात नेहमी प्रयत्नशील असतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी मुळचा सोलापूरचा पण कोल्हापूर ही कर्मभूमी असणारा सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरी गदेचा मानकरी ठरला होता. त्यातच आता कोल्हापूरची कन्या शिरोळची पैलवान अमृता पुजारी हिने दुसरी महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला आहे. नुकत्याच या स्पर्धा चंद्रपूर येथे पार पडल्या.Kolhapur is a city of wrestlers. Be it men or women always strive to make a name for themselves in the field of wrestling. Just a few days ago, Sikander Sheikh, originally from Solapur but whose career is Kolhapur, became the champion of Maharashtra Kesari Gade. Among them, Amrita Pujari, a wrestler from Kolhapur, daughter of Shirol, has won the honor of becoming the second woman Maharashtra Kesari. Recently these competitions were held at Chandrapur.