NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Mahalaxmi Pooja महालक्ष्मीची गुरूवारी पूजा कशी करावी? ज्योतिषांनी दिली माहिती #local18

Mahalaxmi Pooja महालक्ष्मीची गुरूवारी पूजा कशी करावी? ज्योतिषांनी दिली माहिती #local18

  • News18.com

मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या महिन्याला विशेष करून महत्त्व असतं. तसेच या महिन्यांमध्ये जे गुरुवार असतात त्या गुरुवारला देखील एक वेगळा असं महत्त्व आहे. या गुरुवारी घरातील स्त्रिया सौभाग्यवती त्याचबरोबर सर्वजण पूजा ही करत असतात. नेमकी ही गुरूवारची पूजा कशी करावी? का करावी यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर मधील गुरुजी श्रीराम धानोरकर यांनी माहिती दिली आहे.Margashirsha month will start from 13th December. This month has special significance. Also, the Thursdays that fall in these months also have a different significance. On this Thursday, the women of the house are lucky and everyone is doing the pooja. Exactly how to perform this Thursday Puja? Guruji Sriram Dhanorkar from Chhatrapati Sambhajinagar has given information about why to do it.