Former Deputy Chief Minister Vijaysinh Mohite-Patil versus current MP Ranjit Singh Naik-Nimbalkar has created a new headache for the BJP. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील विरूद्ध विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर या संघर्षामुळे भाजपसमोर नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.