तुम्ही एखाद्या महामार्गावरून जाताना माल वाहतूनक करणारे मोठमोठाले ट्रक पाहिले असतील. पण कधी तब्बल 180 फूट लांबीचा ट्रक पाहिलाय का ? तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल एवढ्या लांबीचा ट्रक कशासाठी असतो? या ट्रकचा स्पीड आणि ऍव्हरेज मायलेजबद्दल जाणून घ्यायलाही आपल्याला नक्कीच आवडेल. कर्नाटकातून पवनचक्कीची पाती घेऊन मध्यप्रदेशकडे जाताना हे ट्रक धाराशिवमध्ये आले आहेत. याबाबतच आपण माहिती घेणार आहोत.You may have seen a big truck from a cargo transport. But have you ever seen a 180 foot truck? Have you ever wondered how to drive a truck? We would like to know the spud and average mileage of this truck. These trucks have arrived in Dharashiv on their way from Karnataka to Pawanchakki Patikhil Madhya Pradesh. We are providing information.