लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असतानाच आता महाविकास आघाडीनं भाजपच्या मित्रपक्षांना लक्ष्य करायला सुरुवात केलीय..शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागले, असा भविष्यवाणी मविआचे नेते करू लागले आहेत.N18V |