NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Living Root Bridges of Meghalaya : शिलाँगमध्ये झाडांच्या मुळापासून बनलेला एक 'नैसर्गिक ब्रीज'

Living Root Bridges of Meghalaya : शिलाँगमध्ये झाडांच्या मुळापासून बनलेला एक 'नैसर्गिक ब्रीज'

  • News18.com

अनेक गोष्टी जशा मानवनिर्मित असतात तशाच त्या नैसर्गिक सुद्धा असतात. आता जर आम्ही तुम्हाला सांगितलं की मेघालय राज्यातल्या शिलाँग जिल्ह्यात झाडांच्या मुळापासून बनलेला एक नैसर्गिक ब्रीज आहे आणि जो एकाच वेळी 50 माणसांचं वजन पेलू शकतो तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. 300 वर्ष जुन्या या रूट ब्रीजचा आढावा घेतलाय आमचे न्यूज को ऑर्डीनेटर तुषार शेटे यांनी -