रांगोळी काढणे जशी एक कला आहे तसेच ते सामाजिक संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याचे एक महत्त्वाचे साधन देखील आहे. कित्येकदा आपण तोंडी सांगू न शकणारा मुद्दा आपण रांगोळीच्या माध्यमातून ठळकपणे अधोरेखित करू शकतो. कोल्हापुरातील एका रांगोळी कलाकाराने अशाच प्रकारे सामाजिक विषयांवर तब्बल दहा बाय 40 फूट आकाराची मोठी रांगोळी काढण्यात आली आहे.