NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Lata Mangeshkar लतादीदींचा जबरा फॅन, घरात उभारलं चक्क मंदिर #Local18

Lata Mangeshkar लतादीदींचा जबरा फॅन, घरात उभारलं चक्क मंदिर #Local18

  • News18.com

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आवाज सर्वांना मंत्रमुग्ध करणारा आहे. लतादीदींचे देशभरात कोट्यावधी चाहते आहेत. मात्र वर्धा जिल्ह्यातील आर्वी या ठिकाणी लतादीदींचा एक अवलिया फॅन आहे. राजीव देशमुख असं त्यांचं नाव असून अगदी बालपणापासूनच लतादीदींच्या गाण्यांचं त्यांना वेड लागलंय. लतादीदींच्या निधनानंतर त्यांना स्वर देवतेचा दर्जा देत घरातच मंदिर उभारलं आणि त्याची रोज पूजाही केली जातेय.