वधू-वरांची पत्रिका जुळवताना कमीत कमी किती गुण जुळणे गरजेचे आहे, तसेच त्यांनी किमान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत कोल्हापूरमधील गुरुजी अरविंद वेदांते यांनी माहिती दिली आहे.Guruji Arvind Vedante from Kolhapur has given information about the minimum number of points that need to be matched while matching the cards of the bride and groom, as well as the minimum things that they should keep in mind.