कोल्ड्रिंक आणि सॉफ्ट ड्रिंक प्यायला अनेकांना आवडतं. आजवर तुम्ही अनेक प्रकारच्या कोल्ड्रिंक आणि सॉफ्ट ड्रिंक प्यायले असाल. वर्जिन मोइतो, कॉकटेल, मोकटेल अशा अनेक प्रकारच्या ड्रिंक्स बाजारात उपलब्ध आहेत. युवा वर्गात ही पेय सर्वात जास्त पिले जातात. त्याचप्रमाणे सध्या मुंबईत कोरियन बोबा ड्रिंक विकण्यास सुरू झाले आहे. हा बोबा ड्रिंक प्रकार साऊथ कोरिया या देशात सर्वात जास्त पिला जातो. हा कोरियन बोबा ड्रिंक आता ठाण्यातही मिळत आहे. Many people like to drink cold drinks and soft drinks. By now you must have consumed many types of cold drinks and soft drinks. There are many types of drinks available in the market like virgin moito, cocktails, mocktails. These drinks are mostly consumed by the youth. Similarly, currently Korean Boba drink has started to be sold in Mumbai. This type of boba drink is most commonly consumed in South Korea. This Korean boba drink is now available in Thane as well.