NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Konkani Fish पुणेकरांनो, अस्सल कोकणी पद्धतीचे मासे खायचेत? 'इथं' संपेल तुमचा शोध #local18

Konkani Fish पुणेकरांनो, अस्सल कोकणी पद्धतीचे मासे खायचेत? 'इथं' संपेल तुमचा शोध #local18

  • News18.com

कोकण म्हटलं की सगळ्यांना आठवतात ते मासे. कोकणाला समुद्र किनार पट्टी लाभल्यामुळे तिथे अनेक प्रकाचे मासे हे पाहिला मिळतात. त्यांची मासे बनविण्याची स्वत:ची अशी विशिष्ट पद्धत आहे. केवळ मासेच नव्हेत तर कोकणातील शाकाहारी पदार्थही तितकेच लोकप्रिय आहेत. मात्र पुणेकरांना कोकणातल्या या पदार्थांची चव चाखण्यासाठी कोकणात जायची गरज नाही, कारण खवय्यांना आता कोकणी पद्धतीच्या खास पदार्थांची चव पुण्याच्या जवळच चाखता येणार आहे.Konkan is said to be the fish that everyone remembers. Due to the coastal belt of Konkan, many types of fish are seen there. They have their own unique way of making fish. Not only fish but also vegetarian dishes in Konkan are equally popular. But Pune residents do not need to go to Konkan to taste these dishes of Konkan, because gourmets will now be able to taste the special dishes of Konkan style close to Pune.