NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Konkan Tourism | पावसातही गजबजले कोकणातले समुद्रकिनारे, पर्यटकांची प्रचंड गर्दी | N18V

Konkan Tourism | पावसातही गजबजले कोकणातले समुद्रकिनारे, पर्यटकांची प्रचंड गर्दी | N18V

  • News18.com

सलग सुट्ट्यांमुळे कोकणात जाण्यासाठी पर्यटकांची पावलं वळली खरी, पण मुसळधार पावसामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला. अनेकांनी तर बुकिंग रद्द केलं. पण रत्नागिरीच्या दापोलीत काही पर्यटकांनी पावसाळी वातावरणातही समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद लुटला.