कोल्हापूरची खाद्य संस्कृतीसाठी एक वेगळी ओळख आहे. कोल्हापूर म्हटलं की तांबडा - पांढरा रस्सा आणि मिसळ आठवतेच. तसेच येथील वडापाव, आप्पे आणि इतर नाश्ता प्रकारही प्रसिद्ध आहेत. अगदी स्वस्तात मस्त नाश्त्याचे चविष्ट पदार्थ आपल्याला खायला मिळतात. कोल्हापुरातील विविध ठिकाणी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत फक्त दहा ते पंधरा रुपयांपर्यंत भरपेट नाश्ता मिळतो. अशीच स्वस्त आणि टेस्टी नाश्ता मिळण्याची काही ठिकाणे आपण पाहणार आहोत.Kolhapur has a distinct identity for its food culture. When you say Kolhapur, you remember Tambada - white broth and misal. Also vadapav, appe and other types of breakfast are famous here. We get to eat delicious breakfast foods at very cheap prices. Various places in Kolhapur offer a hearty breakfast from morning to night for only ten to fifteen rupees. We are going to see some places to get such cheap and tasty breakfast.