NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Kolhapur Farmer बळीराजानं हवाई यात्रा घडवल्यानं भारावले शेतमजूर #Local18

Kolhapur Farmer बळीराजानं हवाई यात्रा घडवल्यानं भारावले शेतमजूर #Local18

  • News18.com

शेतकरी हा राजा असतो असे म्हटले जाते. मग तोच राजा आपल्या शेतीशी संबंधित सर्वच गोष्टींवर भरभरून प्रेम करत असतो. अशीच काहीशी घटना कोल्हापुरात घडली आहे. कित्येक वर्षांपासून आपल्या शेतात राबणाऱ्या शेतमजुरांना कोल्हापुरातल्या एका शेतकऱ्याने चक्क विमान प्रवास घडवून आणलाय. तर आयुष्यात पहिल्यांदाच हवाई यात्रा करणारे शेतमजूर बळीराजाच्या मोठेपणामुळे भावूक झाले.