NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Kisan Credit Card किसान क्रेडिट कार्ड कसं काढावं? कोणत्या कागदपत्रांची असते आवश्यकता? #local18

Kisan Credit Card किसान क्रेडिट कार्ड कसं काढावं? कोणत्या कागदपत्रांची असते आवश्यकता? #local18

  • News18.com

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाच्या माध्यमातून सरकार अन्न पुरवठादारांना वर्षाला सहा हजार रुपये देत आहे. त्याचप्रमाणे किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने, ते सबसिडीसह सुलभ कर्ज देत आहे. ही योजना नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने (नाबार्ड) सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बचत खात्याचा लाभही मिळतो. हे किसान क्रेडिट कार्ड कस काढायचं आणि याचे फायदे काय आहेत याबद्दल पुण्यातील ग्राहक सेवा कर्मचारी नंदिनी खांडभोर यांनी माहिती दिली आहे.Through the Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana, the government is giving Rs.6,000 per year to the food suppliers. Similarly with the help of Kisan Credit Card, it is providing easy loans with subsidy. This scheme was launched by National Bank for Agriculture and Rural Development (NABARD). Farmers also get the benefit of savings account under this scheme. Customer service employee Nandini Khandbhor in Pune has given information about how to get this Kisan Credit Card and what are its benefits.