NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Kartik Swami ‘इथं’ आहे 250 वर्ष जुनं कार्तिक स्वामींचे मंदिर; मोरपंख वाहण्याची अनोखी परंपरा #local18

Kartik Swami ‘इथं’ आहे 250 वर्ष जुनं कार्तिक स्वामींचे मंदिर; मोरपंख वाहण्याची अनोखी परंपरा #local18

  • News18.com

देवी देवतांची विविध मंदिरे आपल्या शहरात गावात आपण नेहमीच पाहतो. मात्र, श्री गणेशाचे बंधू कार्तिक स्वामींचे मंदिर आपल्या आसपास अभावानेच आढळते. जालना जिल्ह्यात एकमेव कार्तिक स्वामींचे मंदिर जालना शहरातील राम मंदिरापाशी असलेल्या कडी तोडीचा मारुती या ठिकाणी आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे वर्षभर हे मंदिर बंद असते. संपूर्ण वर्षभरात केवळ एकदाच कार्तिक पौर्णिमेला हे मंदिर उघडते. कार्तिक स्वामींचे वाहन मोर असल्याने भाविक कार्तिक स्वामींना मोरपंख अर्पण करतात.We always see various temples of Gods and Goddesses in our cities and villages. However, the temple of Lord Ganesha's brother Karthik Swamy is scarcely found around us. The only temple of Kartik Swamy in Jalna district is at Kadi Todi Maruti near Ram temple in Jalna town. The specialty of this temple is that it is closed throughout the year. The temple opens only once in the entire year on Kartik Poornima. As Kartik Swamy's vehicle is a peacock, devotees offer peacock feathers to Kartik Swamy.