हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला असून या ऋतूमध्ये बाजारात ओला हिरवा हरभरा उपलब्ध होतो. अनेकजण हा डहाळा भाजून खातात. पण याच ओल्या हरभऱ्यापासून स्वादिष्ट कचोरी आपल्याला बनवता येऊ शकते. अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने हरभऱ्याची ही कचोरी कशी बनवावी? याबाबत वर्धा येथील मीना शिंदे यांनी माहिती दिलीय.Winter season has started and wet green gram is available in the market during this season. Many people roast this branch and eat it. But we can make delicious kachori from this same wet gram. How to make this gram kachori in a very simple and homemade way? Meena Shinde from Wardha has given information about this.